GIVE THE PERFECT GIFT
Erin Mills Town Centre Gift Cards are the perfect choice for your gift giving needs.Purchase gift cards at kiosks near the food court or centre court, at Guest Services, or click below to purchase online.PURCHASE HEREHome
The Attorney
Indigo
Loading Inventory...
The Attorney
Current price: $29.85

The Attorney
Current price: $29.85
Loading Inventory...
Size: Paperback
*Product information may vary - to confirm product availability, pricing, shipping and return information please contact Indigo
WHEN JONAH HALE COMES TO PAUL MADRIANI WITH A DESPERATE PROBLEM, PAUL KNOWS HIS DREAM OF A QUITE LIFE IN SAN DIEGO MUST GO ON HOLD. JONAH`S GRANDDAUGHTER AMANDA IS MISSING, SNATCHED BY HER DRUG ADDICT MOTHER WITH THE HELP OF THE CHARISMATIC FEMINIST LEADER ZOLANDA ""ZO` SUADE. AMID ALLEGATIONS THAT JONAH ABUSED AMANDA AND IS UNFIT TO HAVE CUSTODY, PAUL WATCHES HIS CLIENT`S ANGER TURN TO RAGE. THEN ZO IS FOUND MURDERED AND THE POLICE IMMEDIATELY ARREST JONAH. EVEN PAUL CAN`T BE CERTAIN THAT THE OLD MAN DIDN`T DO IT. BUT WHEN ANOTHER SUSPECT MOVES INTO THE FRAME, SOMEONE WHO MAY ALSO WANT AMANDA AND HER MOTHER DEAD, PAUL FINDS HIMSELF ON A FRANTIC HUNT TO FIND THEM, AS MUCH TO UNCOVER EVIDENCE AS TO SAVE LIVES. पॉल माद्रियानी यांच्याकडे जोना हेल आपली निर्वाणीची समस्या घेऊन आला, तेव्हाच पॉलच्या लक्षात आलं, की सॅन डियागोमध्ये शांतपणे आयुष्य घालवायचं आपलं स्वप्न आता दूर ठेवावं लागणार आहे. मादक द्रव्याची चटक लागलेल्या जोनाच्या मुलीने, तथाकथित स्त्रीवादी झोलांडा स्वेडच्या मदतीने, स्वत च्या मुलीला जोनाच्या ताब्यातून पळवून नेलं होतं. जोना नातीचा सांभाळ करायला असमर्थ आहे, एवढंच नव्हे तर त्याने नातीवर अत्याचारही केले आहेत, असे आरोप मुलीने केले; हे सांगताना जोनाचा चेहरा संतापाने फुलून गेला होता. नंतर झोलांडाच्या खुनाच्या आरोपावरून पोलिसांनी जोनालाच अटक केली. त्या वृद्ध माणसानं खून केला नसेलच अशी पॉललाही खात्री देता येत नव्हती; नंतर आणखी एक व्यक्ती संशयितांच्या यादीत सामील झाली, तेव्हा निरपराध जोनाला वाचवण्यासाठी पॉलने शर्थीने प्रयत्न सुरू केले...